बैलगाडा शर्यत नोंदणी

| डिजिटल ड्रॉ प्रणाली

📞 आमच्याशी संपर्क साधा

Bailgada Sharyat बद्दल तुमच्या काही प्रश्न असतील किंवा नोंदणीत कोणतीही अडचण येत असेल, तर खालील माहिती वापरा किंवा आम्हाला थेट मेसेज पाठवा. आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर मदत करेल. भरा.

संपर्क माहिती

📞

मोबाईल नंबर

8421606391

✉️

ईमेल

officialbailgadasharyat1@gmail.com

WhatsApp वर मेसेज करा

आम्हाला मेसेज पाठवा

❓ नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. Bailgada Sharyat साठी नोंदणी कशी करायची?

तुम्ही आमच्या वेबसाइटवरील 'नोंदणी फॉर्म' वर जाऊन तुमची आणि तुमच्या बैलाची माहिती भरून सहज ऑनलाइन नोंदणी करू शकता.

२. प्रवेश शुल्क कसे भरायचे?

नोंदणी फॉर्ममध्ये तुम्हाला त्या विशिष्ट शर्यतीचा QR कोड आणि UPI ID दिसेल. तुम्ही तो स्कॅन करून किंवा UPI द्वारे थेट आयोजकाच्या खात्यात पैसे भरू शकता.

३. नोंदणी केल्यावर ड्रॉ (सोडत) कसा काढला जातो?

सर्व नोंदणी पूर्ण झाल्यावर, आमच्या वेबसाइटवर डिजिटल पद्धतीने पारदर्शक ड्रॉ काढला जातो आणि तुमचा गाडी क्रमांक (Sequence) तुम्हाला दिला जातो.

४. नोंदणीत अडचण आल्यास काय करावे?

जर तुम्हाला नोंदणी करताना किंवा पेमेंट करताना काही अडचण येत असेल, तर तुम्ही वर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता किंवा WhatsApp वर मेसेज करू शकता.