Bailgada Sharyat Registration मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या बैलाची नोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म अचूक भरा. नोंदणीत काही अडचण आल्यास कृपया आमच्या संपर्क पेजवर जाऊन आम्हाला मेसेज करा. तसेच, तुम्ही आमच्या मुख्य पृष्ठावर जाऊन आगामी शर्यतींची माहिती पण बघू शकता.

बैलगाडा शर्यत - ऑनलाइन नोंदणी

Bailgada Sharyat Registration साठी तुमचं स्वागत आहे.

नोंदणीबद्दल महत्त्वाचे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: नोंदणीचे शुल्क किती आहे?
उत्तर: प्रवेश शुल्क शर्यतीनुसार बदलते (उदा. ₹८०० किंवा ₹११००). फॉर्ममध्ये शर्यत निवडल्यावर तुम्हाला अचूक शुल्क दिसेल.

प्रश्न २: पैसे कसे भरायचे?
उत्तर: फॉर्ममध्ये दिलेल्या QR कोडवर स्कॅन करून किंवा UPI ID द्वारे तुम्ही थेट आयोजकाच्या खात्यात पैसे भरू शकता.

प्रश्न ३: UTR नंबर कुठून मिळेल?
उत्तर: पेमेंट केल्यावर तुमच्या GPay/PhonePe ॲपमध्ये जो १२ अंकी ट्रान्झॅक्शन आयडी मिळतो, तोच UTR असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही UPI बद्दल इथे वाचा.